Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Retirement Marathi Meaning

निवृत्ती, सेवानिवृत्ती

Definition

बंधानातून सुटण्याची क्रिया
ठरावीक काळानंतर एखादे काम वा पद यापासून कायमची रजा घेण्याची क्रिया
ज्यात विरक्त होऊन निष्कामपणे सर्व कामे केली जातात तो चार आश्रमांपैकी चवथा आश्रम:
दायित्व, देणे इत्यादीपासून मुक्तता मिळण्याची अवस्था क

Example

अमेरीकेत दासांच्या मुक्तीचे श्रेय अब्राहम लिंकनला दिले जाते.
सेवानिवृत्तीनंतर ते समाजसेवा करू लागले
मी थोड्याच दिवसात संन्यास घेणार आहे.
संन्यासोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
घर विकण्याव्यतिरिक्त कर्जापासून मुक्ती शक्य नाही असे वाटते.

कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून