Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Revolution Marathi Meaning

क्रांती, परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, प्रदक्षिणा, फेरा

Definition

एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया
मूळ अवस्थेतील आमूलाग्र बदल
मंदिर किंवा पवित्र स्थान इत्यादीच्या भोवती चारी बाजूंनी फिरण्यासाठी बनविलेला मार्ग किंवा पथ
प्रवास करणे
विज्ञानात, एका वस्तूचे दुसर्‍या एखाद्या वस्तूला

Example

प्रबोधनामुळे युरोपीय समाजजीवनात क्रांती घडली
प्रदक्षिणापथावरून जाताजाता आम्ही कित्येक देवांचे दर्शन घेतले.
आम्ही संपूर्णभारताचे पर्यटन केले
""उपग्रह आपल्या कक्षेत स्थिरावला.
पृथ्वी सूर्याचे आणि चंद्र पृथ्वीचे