Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rhapsodic Marathi Meaning

हर्षौल्हासित

Definition

हर्ष, प्रेम इत्यादींच्या आवेशाने युक्त
हर्ष, प्रेम इत्यादी भावनांच्या तीव्र आवेगामुळे मुळे जड नि अस्पष्ट झालेला
खूप खुश

Example

अनपेक्षित धनलाभ झाल्याने भिकारीण हर्षौल्हासित झाली.
आईने गदगदलेल्या स्वरात मुलाला आशीर्वाद दिला.
हरवलेला मुलगा मिळाल्याने आई खूप खुश झाली.