Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rich Marathi Meaning

उपजाऊ, गडद, गरजेपुरता, गर्द, गहिरा, गोड, धनी, पिकाऊ, पुरेसा, मंजूळ, मधुर, संपन्न, समृद्ध, सुपीक, सुमधुर, सुरेल

Definition

खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा
ज्याच्याकडे साधन आहे असा
एखादा गुण इत्यादी समृद्ध
ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा
शेवटास जाऊन पूर्ण झालेला
खूप जवळीक असलेला
प्रमाणाने

Example

अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
समाजातील साधनसंपन्न व कर्तृत्वसंपन्न व्यक्ती सामाजिक विकासात मदत करतात.
एका धनाढ्य व्यापार्‍याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
काकांनी सर्वांचे आभार मानून सभा