Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rid Marathi Meaning

सोडवणे, सोडविणे

Definition

बंधानातून सुटण्याची क्रिया
बंधनातून मोकळे करणे
संकटातून, अडचणीतून सुटका करणे
कार्य किंवा जबाबदार्‍यांतून मुक्त करणे
दायित्व, देणे इत्यादीपासून मुक्तता मिळण्याची अवस्था किंवा भाव

एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे

Example

अमेरीकेत दासांच्या मुक्तीचे श्रेय अब्राहम लिंकनला दिले जाते.
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
ह्या संकटातून देवच मला तारील.
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
घर विकण्याव्यतिरिक्त कर्जापासून मुक्ती शक्य नाही असे वाटते.

तुम्ही मला ह्या कर्जातून