Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Riskless Marathi Meaning

निरानर्थ, निरापद

Definition

संकटाची शक्यता नसलेले
कोणत्याही प्रकारचे संकट येण्याची शक्यता ज्यात नाही असा
अनर्थाची शंका ज्यात येत नाही असा

Example

दंगलीच्या काळात पोलिसांनी लोकांना सुरक्षित जागी हलवले.
तो निर्विघ्न जीवन जगत होता.
निरापद भविष्याची कल्पना अवश्य करता येते पण असे होईलच असे नव्हे.