Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Roar Marathi Meaning

गरजणे, गर्जना, गुरकावणे, गुरगुरणे, डरकाळी

Definition

वाघ इत्यादीनी केलेला जोराचा आवाज
एखाद्या प्राण्याची मोठी आरोळी
मोठा आवाज करण्याची क्रिया
रागाच्या भरात वा संतापलेले असताना ओरडणे
आवाज निर्माण करणे
कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे

Example

काही वेळापूर्वी येथे सिंह गर्जना करत होता.
वाघाची डरकाळी ऐकून सगळे घाबरून गेले
वाघाची गर्जना ऐकून लोक पळू लागले
समुद्राची गाज इथे लांबवर ऐकू येते.
वडील नोकरावर गरजले.
रात्री