Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Roaring Marathi Meaning

कर्कश, कर्णकटू, कर्णकर्कश, गर्जना, डरकाळी, भरभराट झालेला, भरभराटीस आलेला, वाढता

Definition

शारीरिक दुःखामुळे तोंडातून निघणारा एक प्रकारचा आवाज
दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करून रडण्याची क्रिया
वाघ इत्यादीनी केलेला जोराचा आवाज
एखाद्या प्राण्याची मोठी आरोळी
मोठा आवाज करण्याची क्रिया
कानाला झोंबणारा (आवाज)
ऊंच आणि तीव्र(आवाज)
जो धगधगत आहे असा

Example

त्याचे कण्हणे बाहेरही ऐकू येत होते.
त्याचा आकांत ऐकून काहीतरी अघटीत झाले ह्या शंकेन जीव घाबरला.
वाघाची डरकाळी ऐकून सगळे घाबरून गेले
वाघाची गर्जना ऐकून लोक पळू लागले
समुद्राची गाज इथे लांबवर ऐकू येते.
कावळ्याच्या कर्कश आवाजाने माझी झोपमोड झाली.
ती धगध