Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rocket Marathi Meaning

बाण, रामबाण, रॉकेट

Definition

कागदी नळीत दारू भरून काठी बांधून तयार केलेला, आकाशात जाऊन फुटणारा फटाका
जवळजवळ निर्वात असलेल्या अवकाशात संचार करण्यासाठी उपयोगी असलेले यान
रॉकेटद्वारे संचालित, स्फोटक शीर्ष असलेले एक प्रक्षेप्य शस्त्रास्त्र

Example

दिवाळीच्या दिवशी आम्ही बाण सोडले.
रॉकेटची मूळ कल्पना इ.स.पू ३०००च्या सिमारास चीन मध्ये उदयास आली.
सेनेने शत्रूसैन्यावर कित्येक रॉकेट सोडले.