Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Roman Marathi Meaning

रोमन लिपी, रोमी, रोमी लिपी, लॅटिन, लेटिन लिपी

Definition

मुख्यत्वे इंग्रजी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी
रोमशी संबंधित
रोममध्ये राहणारी व्यक्ती

Example

रोमन लिपीत 26 अक्षरे आहेत.
कोण्या एके काळी रोमन साम्राज्याचे नाव होते.
काही रोमन भारत भ्रमणा करण्यासाठी आले आहेत.