Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rose Water Marathi Meaning

गुलाबपाणी

Definition

गुलाबाच्या फुलांपासून तयार केलेले सुगंधी पाणी

Example

लग्नमंडपाच्या दाराशी येणार्‍या पाहुण्यांवर गुलाबपाण्याचा शिडकावा होत होता.