Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rot Marathi Meaning

अपघटन

Definition

ठरावीक कालावधीनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागण्याची क्रिया
ठरावीक वेळेनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागून त्यातून दुर्गंधी येऊ लागणे:
एखादा पदार्थ शिळा झाल्यामुळे त्यात आंबटपणा येणे:
अत्यंत वाईट, दयनीय अवस्थेत पडून राहणे

Example

कुजण्याची प्रक्रिया काही गोष्टीसांठी पोषक ठरते.
फळे, भाज्या इत्यादी लवकर कुजतात.
दही जास्त वेळ बाहेर राहिल्यामुळे आंबले.
गरीबांना लुटणारे सावकार म्हातारपणी सडत राहिले.
पिकलेल्या फळां