Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rouse Marathi Meaning

चिथाविणे, चेतवणे, जागे करणे, भडकावणे

Definition

झोपेतून शुद्धीवर येणे
झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे
एखादी साधना करून यंत्र-मंत्र सिद्ध करणे
एखाद्यास सुप्त वा झोप आदी अवस्थांमधून भानावर आणणे वा जागे करणे
जागृतावस्थेत राहणे किंवा झोप न घेणे
शारीरिक किंवा मानसिकरित्या स

Example

मी आज भल्या पहाटेच उठलो.
आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते
अमावस्येच्या रात्री तांत्रिक यंत्र-तंत्र जागविले जाते.
आईने गाढ झोपेतून त्याला अजिबात जागे केले नाही.
ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.
सीमेवर