Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Row Marathi Meaning

ओळ, कलह, कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, रांग, वाद, वादावादी, विवाद

Definition

सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती
रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया
वल्हे इत्यादीच्या साहाय्याने नाव चालविणे
मतभेदामुळे वा रागाने एकमेकांशी तावातावाने बोलणे
जेवायला बसलेल्या लोकांची ओळ
लेखणीने लिहिलेली अक्षरांची प

Example

आजूबाजूला गोंगाट असेल तर मला झोप येत नाही
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
नाविक नदीत नाव वल्हवत आहे.
ते दोघे काल एकमेकांशी खूप भांडले
जेवायला पंगतीत पन्नास माणसे बसली होती