Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rubbish Marathi Meaning

टकळी, बकबक, बडबड, वटवट

Definition

काहीतरी वेड्यासारखे असे निरर्थक भाषण
मूर्खपणा अथवा फालतूपणा ह्यांमुळे व्यर्थ असणारा
उगाचच निरर्थक असे बोलण्याची क्रिया
अगदीच टाकाऊ समजल्या जाणार्‍या वस्तू
जमीनीवर पडलेली धूळ व तुटक्या फुटक्या वस्तू, कागद इत्यादी
चांगल्याचा उलट

Example

मूर्ख माणसांची काम सोडून सतत बडबड चाललेली असते.
भंकस गोष्टी सांगू नकोस.
तो आज आपल्या घरातून कचरा काढून टाकत आहे
नीट केर काढ.