Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ruby Marathi Meaning

चुणी, पद्मराग, माणिक, लाल

Definition

नवरत्नांपैकी एक तांबडे रत्न
रक्त वर्णाचा
गडद लाल रंग

Example

माणकाच्या खाणी ब्रह्मदेशात आढळतात
रामने लाल रंगाचा सदरा घातला होता
त्या गुलाबांचा रक्तवर्ण सर्वांना आकर्षित करत आहे.