Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rumple Marathi Meaning

चुरगटणे, चुरगळणे

Definition

वस्त्रावर पडलेली चुणी
विस्तार संकुचित होणे:
चुरगळ वा सुरकुती पडणे
आखूड होणे
एखादी कोमल गोष्ट विशेषतः फूल, कपडे इत्यादी खराब होईल अशा रितीने हाताने चोळणे
सुरकुत्या पडण्याची क्रिया

Example

""इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
सुती कपडे पहिल्यांदा धुतल्यावर आकसतात.
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
हे कापड खूपच आकसते
तू ही फुले का कुस्करलीत.
साडीच्या सुरकुतण्यामुळे ती साडी कार्यक्रमात नेसता आली नाही.