Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Run Off Marathi Meaning

पळणे, पळून जाणे

Definition

भीती, सुरक्षा, चांगल्या परिस्थितीची आशा इत्यादीमुळे एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे
अतिशय वेगाने चालणे
एखादे काम करण्यापासून घाबरणे किंवा वाचणे
संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे
एखाद्

Example

नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
आईची हाक ऐकून बंडू घराकडे धावला
रमेश अभ्यासापासून दूर पळतो.
कैदी तुरूंगातून पळून गेला.
रीमा शेजारच्या शामबरोबर पळून गेली.
लग्न करण्यासाठी ते दोघेही घरातून पळाले.