Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rupture Marathi Meaning

फाडणे

Definition

तुटण्याची क्रिया किंवा भाव
कापड ,कागद इत्यादी वस्तूंना चीर पडणे किंवा त्यांचे दोन वा अधिक भाग होणे
एखादी गोष्ट फुटताना वा तुटताना तिच्या दोन भागांच्या मध्ये निर्माण झालेला अवकाश
दूध, आमटी इत्यादी

Example

तिच्या हातून मूर्ती तुटल्याने ती घाबरून गेली.
खिळ्यात अडकून काकूंची साडी फाटली
भूकंप झाल्याने जमिनीला चीर पडली
खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले
आपापसातील फुटीमुळे त्यांना आपले ध्येय गाठता आले नाही
""हातातून निसटल्याने