Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Safely Marathi Meaning

सुखरूप

Definition

ज्याची रक्षा केली गेली आहे
एखादी गोष्ट समाधानकारकपणे घडत असण्याची रीत
तुटका-फुटका नसलेला किंवा चांगल्या स्थितीत असलेला
काही त्रास किंवा अडथळा न येता
बरोबर, योग्य ठिकाणी
चांगल्या अवस्थेत असलेला

Example

सैनिकांमुळे राष्ट्राच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहे.
माझा व्यवसाय ठिक चालला आहे.
मला एक जुनी पण चांगली गाडी हवीय.
आम्ही सुखरूप पोहोचलो
मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?