Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Salt Marathi Meaning

क्षार, लवण

Definition

खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो.
अम्ल व अल्कली ह्यांच्या रासायनिक संयोगातून बनलेला पदार्थ
मधु नावाच्या दैत्यचा पुत्र

Example

मिठामुळे जेवण रुचकर बनते.
सोडा हा एक प्रकारचा क्षार आहे.
लवणासुरला शत्रुघ्नने मारले होते.