Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sanctioned Marathi Meaning

अनुज्ञा मिळालेला, अनुमती मिळालेला, परवानगी मिळालेला

Definition

ज्याला परवानगी मिळाली आहे असा
ज्याचा अंगीकार केला आहे असा
मंजूर झालेला
अंगमेहनतीचे काम करून पैसे मिळवणारा मनुष्य
आपलासा करण्याची वा मान्यता देण्याची क्रिया

Example

पंचायतीद्वारा परवानगी मिळालेले कामच मी करते आहे.
त्याने अंगीकृत जबाबदारी नेटाने पार पाडली
सरकारद्वारा मंजूर झालेली ही योजना लवकरच सुरू होणार आहे.
मागण्या मान्य करवून घेण्यासाठी मजुरांनी संप केला
शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचा