Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sandalwood Marathi Meaning

चंदन, चंदनाचे खोड

Definition

एक प्रकारचे झाड याची पाने कडुलिंबासारखी असून लाकूड फार सुवासिक असते
चंदनाच्या झाडाचे सुगंधी लाकूड
चंदनाचे लाकूड पाण्यात घासून किंवा उगळून तयार केलेला जाडसर मिश्रण किंवा लेप ज्याचा टिळा इत्यादी लावला जातो

Example

चंदनापासून अत्तर, तेल इत्यादी बनवतात.
आई पूजेकरता चंदन उगाळत बसली आहे
मस्तकावर चंदन लावले असता डोकेदुखी थांबते.