Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sandhi Marathi Meaning

संधी

Definition

दोन युद्धमान पक्षातील एकामेकांस वचने देऊन झालेला सलोखा
शरीरातील दोन हाडे जेथे एकमेकांस जुळतात तो फूगीर भाग
दोन वर्ण एकमेकांच्या अतिशय जवळ आले असता त्यांत होणारा बदल

जेथे दोन गोष्टी वा त्यांचे भाग जोडले जातात ते ठिकाण

Example

शिवाजी महाराजांना मिर्झाराजा जयसिंगाशी तह करावा लागला
माझ्या बोटांचे सांधे दुखत आहेत.
अ आणि इ ह्यांचा संधी ए असा होतो उदाहरणार्थ गण + ईश = गणेश

खुर्चीच्या हाताचा सांघा तुटला.