Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Saving Marathi Meaning

उद्धरण, उद्धार

Definition

वाचविण्याची क्रिया किंवा भाव
विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया

Example

तो पैशांची बचत करून आपले भविष्य उज्ज्वल करू पाहतो.
देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली /सज्जनांच्या परित्राणासाठी परमेश्वर अवतार घेतो असे गीतेत म्हटले आहे