Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Savourless Marathi Meaning

फिका, फिक्कट, फिक्का

Definition

तेज निघून गेले आहे असा
रोचक नसलेला
टवटवी हरपलेला
चव नसलेला
ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा
गडद नसलेला
साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला

Example

काळजीमुळे त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला.
ही कादंबरी नीरस आहे
आईला बघताच मुलाच्या म्लान चेहर्‍यावर टवटवी आली
जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.
मला फिका चहा प्यायला आवडतो.
उन