Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Scorpio Marathi Meaning

वृश्चिक

Definition

बारा राशींपैकी आठवी रास ज्यात विशाखा नक्षत्राचे अंतिम चरण व संपूर्ण अनुराधा व ज्येष्ठा नक्षत्र आहेत
एक अष्टपाद विषारी प्राणी

Example

वृश्चिक राशीचे चिह्न विंचू आहे.
विंचू नांगीने दंश करतो
विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.