Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Script Marathi Meaning

चित्रपटकथा, पटकथा, लिपी

Definition

चिन्हाद्वारे आशय किंवा ध्वनी लिहून दाखवण्याची विशिष्ट पद्धती
भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव
एखाद्याचे हस्ताक्षर किंवा लिहिलेले अक्षर
ठरावीक कार्यपद्धती
वाक्यरचनेचा असा विशिष्ट प्रकार जो लेखकाच्या भाषेशी संबंधित

Example

मराठी देवनागरी लिपीत लिहिली जाते
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
भारतात काही ठिकाणी बुद्धकालीन हस्तलेख सापडले.
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
सूरदासांची भाषाशैली निराळीच आह