Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Security Marathi Meaning

संरक्षण

Definition

व्यवस्थितपणे राखणे, संभाळ करण्याची क्रिया
एखाद्या गोष्टीबाबत किंवा व्यक्तीबाबत दिलेली लेखी किंवा तोंडी हमी
हमी देणारा
सुरक्षित असण्याची अवस्था

Example

देशातील इतिहासाचे प्रतीक असलेल्या प्राचीन अवशेषांचे संरक्षण करणे आवश्यक आहे
न्यायधीशांनी जामीनसाठी एक हजार रुपये निश्चित केले.
त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले
जामीन भरल्यावरच मैकूला