Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sensitive Marathi Meaning

संवेदनशील

Definition

ज्याचे अंग कोमल आहे असा
दुसर्‍यांचे दुःख, वेदना इत्यादींनी प्रभावित होणारा
कडक नाही असा
ज्याला समजून घेणे सोपे आहे असा

ज्यात कठोरता नाही असा

Example

कोमलांग रामाने शिवाचे धनुष्य तोडले.
राम हा खूपच संवेदनशील मुलगा आहे.
तिचे हात फारच मऊ आहे.
हा लेख सुग्राह्य आहे.

ते खूपच सरळ व सौम्य स्वभावाचे आहेत.