Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Series Marathi Meaning

मालिका, शृंखला

Definition

सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती
एकानंतर एक अशा क्रमाने येणार्‍या गोष्टींचा समूह
घटना, क्रिया इत्यादींचे एकानंतर एक असणे
कंबरेभोवती घालण्याचा एक दागिना
अनेक कड्या एकामेकांत अडकवून केलेली एक दोरीसारखी रचना

Example

बारकाईने पाहिल्यास ह्या घटनांत एक क्रम दिसून येतो.
सीतेच्या कंबरेवर कमरपट्टा शोभत आहे.
हत्तीच्या पायात साखळी बांधली