Sesame Seed Marathi Meaning
तीळ
Definition
गळिताच्या धान्यापैकी एक धान्याची बी ही काळी किंवा पांढर्या रंगाची असते व याचे तेल काढतात
स्त्रियांनी हनुवटी इत्यादीवर गोंदवलेले छोटे कुंकू
डोळ्यामधील बाहुली
ज्याच्या बी पासून तेल काढले जाते ते सरळ वाढणारे वर्षायू झाड
त्वचेवरील काळ्या, करड्या, तपकिरी रंगाचा
Example
संक्रांतीला तीळ व गूळ मिसळून लाडू बनवतात
सीतेने आपल्या गालावर तीळ गोंदवले.
डोळ्यातील बाहुलीला इजा झाल्यास अंधत्व येऊ शकते.
तिळाचे पीक सपाट, रेताड व दमट जमिनीत उत्तम येते
चेहर्यावर विशिष्ट ठिकाणी असणारा तीळ सौंदर्यात भर घालतो
White Stork in MarathiAll Of A Sudden in MarathiKindhearted in MarathiCounterfeit in MarathiStory in MarathiWorking Capital in MarathiNascency in MarathiGaiety in MarathiSlogan in MarathiSebaceous in MarathiPick Up in MarathiComb in MarathiTeakwood in MarathiLighted in MarathiRouge in MarathiRevival in MarathiSikh in MarathiStep By Step in MarathiWuss in MarathiTime Period in Marathi