Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Seventy-four Marathi Meaning

चौर्‍याहत्तर

Definition

सत्तर अधिक चार
सत्तर अधिक चार मिळून होणारी संख्या

Example

स्पर्धेत एकूण चौर्‍याहत्तर मुलांनी भाग घेतला.
ह्यांची बेरीज चौर्‍याहत्तर हीच आहे.