Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Seventy-two Marathi Meaning

बहात्तर

Definition

सत्तर आणि दोन
सत्तर अधिक दोन मिळून होणारी संख्या

Example

बहात्तर दिवसांचा युरोपचा दौरा खूप छान झाला.
बाराला सहाने गुणल्यावर बहात्तर मिळतात.