Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Shaggy Marathi Meaning

झाबरा, झिपरा

Definition

शरीरावर लांब व विखुरलेले केस असलेला
लांब आणि फेंदारलेले (केस)

Example

शीलाने एक झिपरा कुत्रा पाळला आहे.
झिपर्‍या केसाची श्यामा दिवसभर तशीच हिंडत राहीली.