Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sheaf Marathi Meaning

गठ्ठा

Definition

एखाद्या कागद, कापड, दोरी, रबर इत्यादींने बांधलेल्या वस्तूंचा समूह
कपडे इत्यादींचा मोठा बोजा
गवताचा वगैरेची बांधलेला गठ्ठा
लाकूड वा ऊस किंवा गवत इत्यादींचा एकत्र बांधलेला मोठा गठ्ठा

Example

जुन्या कपड्यांचा गठ्ठा माळ्यावर ठेवला
तो शेतातून पेंड्या उचलत आहे.
जळणाकरता आम्ही दोन मोळ्या विकत घेतल्या