Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sheep Marathi Meaning

मेंढा

Definition

बारा राशींपैकी पहिली रास ज्यात सहासष्ट तारे अशाप्रकारे आहे ज्याच्या संयोगाने मेंढाची आकृती बनते
एक चतुष्पाद प्राणी
मेंढ्याची मादी
मेंढीचे लहान पिल्लू
ज्याच्यापासून लोकर मिळते असा सस्तन प्राणी
बकरीचे पिल्लू

Example

त्याची रास मेष आहे.
मेंढ्यापासून लोकर व मांस मिळते.
मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी विणतात
रात्री लांडग्याने एक कोकरू पळवले

कोकराचा आवाज ऐकून बकरी त्याच्याजवळ आली.