Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Short Marathi Meaning

अदूरदर्शी, अदूरदृष्टी, खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बुटका, वामनमूर्ती

Definition

दूरवर विचार न करणारा
प्रमाणात पुष्कळ नाही असा
खूपच छोट्या उंचीचा मनुष्य
उतरलेल्या भावाचा
नंतर जन्मलेला
उंचीने लहान असलेला
बळी राजाला फसवण्यासाठी विष्णूने घेतलेला पाचवा अवतार
आकाराने, विस्ताराने अथवा प्रमाणाने कमी असा कि

Example

अदूरदृष्टी माणसाला आपल्या वागण्याविषयि पश्चात्ताप करावा लागतो
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
लक्ष्मण रामाचा लहान भाऊ होता
ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
आज