Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Showery Marathi Meaning

पावसाळी

Definition


पावसाळ्यातील
विहिर किंवा पाटबंधार्‍याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन
विहीर किंवा पाटबंधार्‍याच्या पाण्याशिवाय केवळ पावसाच्या पाण्यावर पिकणारी(जमीन)

Example


आमचे मंडळ दरवर्षी पावसाळी सहली आयोजित करते
आमच्या येथे कोरडवाहू जमीनीत फक्त एकदाच पीक काढता येते.
त्याच्याकडे चार एकर जिराईत जमीन आहे..