Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Shrivel Marathi Meaning

अकसणे, अखूडणे, आटणे, तोकडे होणे

Definition

व्यक्तीचे वा वस्तूचे तेज कमी होणे
झाड वाळणे
विस्तार संकुचित होणे:
चुरगळ वा सुरकुती पडणे
आखूड होणे
सुरकुत्या पडण्याची क्रिया

Example

ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
उन्हाळ्यात पाणी न घातल्यामुळे झाडे कोमेजली
सुती कपडे पहिल्यांदा धुतल्यावर आकसतात.
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
हे कापड खूपच आकसते
साडीच्या सुरकुतण्यामुळे ती साडी कार्यक्