Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Shudder Marathi Meaning

कापणे, कापरे भरणे, थरथरणे, थरारणे

Definition

शरीर कंपायमान होणे
भीती किंवा थंडीमुळे होणारी शरीराची हालचाल

ताप येण्यापूर्वी वाजणारी थंडी व अंग दुखण्याची स्थिती

Example

अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.

रोज संध्याकाळी त्याला कणकण वाटते.