Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Silence Marathi Meaning

निःशब्दता, नीरवता, मौन, शांतता, शांती, सन्नाटा, सामसूम

Definition

न बोलण्याची क्रिया
कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती

Example

पक्षांतराच्या बाबतीत त्यांनी मौन पाळले
आसमंतात नीरवता दाटली होती.