Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Silvan Marathi Meaning

जंगली, रानटी, रानातील

Definition

शिष्टाचाराविरुद्ध वागणारा
रानात आढळणारा
अरण्यात राहणारा
रानाशी संबंधित वा रानाचा
आपोआप उगवणारा
ज्यात जंगल आहे असा
रानात उगवणारा वा मिळणारा
वन्य प्रदेशात निवास करणारी व्यक्ती

Example

वाघ हा एक वन्य प्राणी आहे
वनवासी लोकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले जातात
काही आदिवासी जमातींना रानटी जीवनाची सवय होतो.
शेतात रानटी झुडपे वाढली आहेत
काही आदिवासी जाती जंगली स्थानांत र