Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Silver Jubilee Marathi Meaning

रजतमहोत्सव, रौप्यमहोत्सव

Definition

एखाद्या चांगल्या व महत्त्वाच्या व्यक्ती व गोष्टीला पंचवीस वर्षे झाली असता आनन्दाने साजरा करण्याचा समारंभ

Example

यंदा आमच्या संस्थेचा रौप्यमहोत्सव आहे