Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Simile Marathi Meaning

उपमा

Definition

दोन वस्तूंचे साम्य, साधर्म्य वर्णिले असता होणारा एक अर्थालंकार
एखादी वस्तू, कार्य किंवा गुणाला दुसरे एखादी वस्तू, कार्य किंवा गुण यांच्या समान दाखवण्याची क्रिया
रवा भाजून व त्यात भाज्या घालून केलेला एक तिखट पदार्थ

Example

अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर हे उपमेचे उदाहरण आहे.
सुंदर स्त्रियांना चंद्राची उपमा दिली जाते.
सोमवारी शाळेत उपमा वाटतात.