Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Simplicity Marathi Meaning

सहजता, सुगमता

Definition

सहज होण्याची अवस्था वा भाव
निष्कपट असण्याची अवस्था
झगमगाट अथवा ढोंग ह्यापासून मुक्त असण्याची अवस्था वा भाव

Example

माझ्यासाठी जे काम कठीण होते ते अरुणाने सहजतेने केले.
तिचा साधेपणा मला आवडला.