Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Singe Marathi Meaning

काळवटणे, काळवंडणे, काळा पडणे, पोळणे

Definition

अधिक गरमी किंवा भाजल्यामुळे एखाद्या वस्तूच्या वरील भाग सुकून किंवा भाजून काळा पडणे
होरपळण्याची क्रिया
होरपळण्याचे काम करणे
होरपळलेली जागा

Example

कडक उन्हात आमची त्वचा होरपळली.
प्रखर उन्हामुळे पाखरांची होरपळ होत होती
डॉक्टरांनी होरपळलेली जागी रोज मलम लावायला सांगितले आहे.