Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Singular Marathi Meaning

एकचएक, एकुलता, एकुलताएक

Definition

आईवडिलांना एकच असलेला मुलगा
जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच
जिज्ञासा उत्पन्न करणारा
विशेष लक्षणांनी युक्त असा
सामान्य नसणारा
न जुळणारा
न जोडलेला
नामाच्या ज्या रूपावरून एकाच वस्तूचा

Example

एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात./श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
ह्या जिज्ञासाजनक गोष्टी आहेत.
जलपरी ही एक विचित्र जीव आहे.
पराग आंबा खात आहे ह्यात आंबा हे एकवचन आहे.