Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sixer Marathi Meaning

सहा

Definition

पुरूषवेषधारी नपुंसक
ज्यामुळे चेंडू थेट सीमारेषेवर वा त्याबाहेर जातो आणि फलंदाजाला सहा धावा मिळतात असा फलंदाजाने मारलेला फटका
जिच्यात सहा कवड्या पडतात अशी जुगारातील खेळी
पत्त्यातील सहा ठिपक्यांचा पत्ता

Example

हिजड्यांच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहे
त्याने लागोपाठ चार षट्कार ठोकले
तिने जुगारातील सहाची खेळी केली.
त्याने माझ्या तिरीवर छक्का टाकला.