Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Sixty-nine Marathi Meaning

एकोणसत्तर

Definition

साठ अधिक नऊ
साठात नऊ मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या

Example

दहावीत त्याला एकोणसत्तर टक्के गुण मिळाले.
आजच्या कार्यक्रमात एकोणसत्तर मुले आली होती.